स्किनसाठी

नॅचरल सनस्क्रीन लोशन- एक काकडी किसून त्याचा रस गाळून घ्यावा. त्यात टी स्पून गुलाबपाणी व ग्लीसरीन मिसळावे हे सनस्क्रीन लोशन प्रमाणे वापरावे. यामुळे सनटैनपण दूर होतो.