कोरड्या त्वचेसाठी

थंडीमध्ये कोरड्या त्वचेवर संत्र्याचे साल चोळल्याने तेजस्वीपणा येतो.

ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम तेलाचे मसाज, तसेच कोमट पाण्याने अंघोळ हा थंडीमधील कोरड्या त्वचेसाठी उत्तम उपाय आहे.