रुक्ष चेहर्‍यासाठी

चेहरा रुक्ष असेल तर 2 चमचे ताजी मोहरी वाटून त्यात 1 चमचा दूध व चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवून लावा व 10 मिनिटांनंतर चेहरा धुवा.