चमचाभर हळदीमध्ये पाणी, दूध किंवा दही घालून ओलसर पेस्ट बनवा. पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार पद्धतीने हळुवार मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे ब्लॅकहेड्स निघतील, त्वचा मऊ होईल आणि त्वचेचे पोर्स टाईट होतील.