अॅक्टिव्हा मोपेडची चोरी

अहमदनगर – जयश्री सुभाष भुमकर (डांगेगल्ली, माणिकचौक) यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली अॅक्टिव्हा मोपेड (क्र. एम एच 16 बी ए 5177) अज्ञात चोरांनी चोरून नेली.

याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास हे.कॉ. शिंदे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा