आध्यात्मिक मोती (जागृत जीवनाकरीता) – सर्वांना आपल्यातील उत्तमोत्तम द्या

आम्ही त्या लोकांच्या जीवनामध्ये एक बदल घडवून आणित आहोत तिचा लाभ थोडेच घेतील तर हे त्या लोकांकरीता महत्त्वपूर्ण आहे. आम्ही निराश होऊन आपले प्रयत्न सोडू नये. संगीतकारांनी थोड्याच लोकांसमोर आपल्या कलेचे प्रदर्शन केले. परंतु त्यामध्ये एक ‘बादशहा’ होता.

आम्ही जे काही करतो त्यास प्रभु बघतो. आम्ही नेहमी आपल्यातील सर्वोत्तम करावे. सेवेच्या फळात बक्षीस नसून ते सेवा करण्यात आहे. आम्ही जर आशाप्रकारे जीवन जगलो तर आम्ही दररोज झोपते वेळी संतुष्ट, समाधानी राहू. आम्हांस अंतरी आनंद आणि प्रसन्नतेचे वरदान मिळेल. जे सर्वांना आपले सर्वोत्तम दिल्याने मिळते.