आलू चाट

साहित्य – दोन उकडलेले बटाटे, एक कांदा बारीक चिरून, पाव टी स्पून काळे मीठ, 3 ते 4 चमचे चाट चटणी (चिंच व कोथिंबीर पुदिना), पाव टी स्पून मीठ, थोडी चिरून कोथिंबीर.

कृती – बटाट्याचे सोलून लांब लांब तुकडे करून प्लेटमध्ये मांडावेत. त्यावर कांदा घालावा. त्याच्यावर तीन ते चार चमचे चिंचेची चटणी व पुदिना- कोथिंबिरीची चटणी घालावी. नंतर दोन्ही प्रकारचे मीठ भुरभुरावे. वरून कोथिंबिरीने सजवावे. नंतर सर्व्ह करावे.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा