शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त नगर शिवसेनेच्यावतीने नागरिकांना छत्री वाटप

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त नगर शिवसेनेच्यावतीने नागरिकांना छत्री वाटप करताना शिवसेना उपनेते अनिल
राठोड. समवेत दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, सुमित कुलकर्णी, गणेश कवडे, विशाल वालकर, परेश लोखंडे,
सुरेखा कदम, योगीराज गाडे सह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.