भारतीय नौदलात मेगा भरती

• सेलर (SSR) ऑगस्ट २०१९ बॅच – २५०० जागा

शैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – जन्म १ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान

• अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2rk10Dl

• सेलर आर्टिफिशर अप्रेन्टिस (AA) ऑगस्ट २०१९ बॅच – ५०० जागा

शैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – जन्म १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००२ दरम्यान.

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/NVtRQM

• सेलर (MR) ऑक्टोबर २०१९ बॅच – ४००

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – जन्म १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान

• ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १४ डिसेंबर २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१८

• अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2AR2cCr

• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/NLnwf3

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा