बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती

• लीगल – २०

शैक्षणिक पात्रता – विधी पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २८ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• लीगल – ४० जागा

शैक्षणिक पात्रता – विधी पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३२ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – सेल्स – १५० जागा

शैक्षणिक पात्रता – मार्केटिंग/सेल्स /रिटेल मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – ऑपरेशन्स – ७०० जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – सेल्स – १ जागा

शैक्षणिक पात्रता – मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – ऑपरेशन्स – २

शैक्षणिक पात्रता – मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
 २६ डिसेंबर २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/zVMUuv

• ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2SslBkf

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा