आपल्याला उचकी का लागते?

डायफ्राममध्ये अचानक अडथळा येणे वा फुफ्फुसात अचानक हवा भरल्यामुळे एपिग्लॉटीस बंद पडणे हे उचकी लागण्याचे कारण असते. त्यामुळे उच्च असा आवाज येतो व त्यालाच आपण उचकी म्हणतो.

उचकी येण्याची अनेक करणे असतात. भराभर खाणे, खूप गरम वा खूप तिखट खाणे, हसणे, खोकणेही उच्कीचे कारण असू शकते. मद्दपान व धुम्रपानामुळेही उचकी येत असते. श्र्वसनावर संशोधन करणार्‍या एका ग्रुपच्या मते, मानवी शरीराच्या विकासाचे एक लक्षण उचकी आहे. पाण्यात राहणारा बेडूक पाणी व हवा आपल्याला उचकी लागते त्याच पद्धतीने मिळत असतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा