दारा विषयी वास्तू

1. दाराला लावण्यात आलेले कवाडे दोन पिल्ले असलेले व आतल्या बाजूस उघडणारे हवेत.

2. घरातील दारे, खिडक्या, आलमार्‍या अमोरा समोर तयार कराव्यात.

3. ज्या घरात अनेक दारे खिडक्या असतील तिथे कुठलाच नियम नसतो. पाहिजे तेवढे दारे करावीत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा