कृषी वास्तूबाबत विशेष निर्देशन

 

१.जर नर्सरीचा व्यापार करायचा असेल तर हे शेत पूर्व व पश्चिम दिशेच्या भागात लावायला हवे.

२.पशुपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर तो दक्षिण पश्चिम दिशेला करावा.पोल्ट्री फार्म पश्चिम दिशेला असावा.

३.सूर्यास्तानंतर शेतीची कुठलेही काम करू नये. जनावरांकडून काम करून घेवू नये.

४.जर शेतात आग्नेय कोनात विहिर असेल तर शेती मालकाचे दिवाळे निघू शकते.पिक चोरीची भिती व शत्रुता वाढेल.

५.जर नदी, नाला किंवा कालवा दक्षिण दिशेला असेल तर आर्थिक नुकसान होईल.

६.शेताची राखण करणार्‍या व्यक्तिला शेताच्या पश्चिम वायव्य कोन, पूर्व दिशा किंवा दक्षिण आग्नेय कोनाच्या भागात ठेवायला हवे.याला नैऋत्य कोनात खोली दिली तर शेतमालकाचे नुकसान होईल. पण तो स्वतःनैऋत्य कोनाचे रक्षण करेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा