सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, ‘द कपिल शर्मा शो’ बंद

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ बंद करण्याचा मोठा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे.

कपिल शर्माच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शोचं चित्रीकरण वारंवार रद्द केलं जात होतं. त्यामुळे चॅनलने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण चॅनल कपिलचा शो कायमचा बंद करणार नाही.

कपिल शर्माची तब्येत पाहता सोनी टीव्हीने त्याला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कपिल शर्मा सोनी टीव्हीवर पुन्हा कधी दिसणार हे अद्याप चॅनलने स्पष्ट केलेलं नाही.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा