लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक रिलीज, फोटो व्हायरल

मुंबई : मुंबईतील नवासाचा मानला जाणारा गणपती म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविका दूरदूरून येतात. याच लालबागच्या राजाचं रूप आज जाहीर करण्यात आलंय. नेहमीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचं रूप कसं असेल याची उत्सुकता भाविकांमध्ये लागली होती. अखेर राजाचं दर्शन झालं आणि सोशल मीडियात फोटो व्हायरल झाला

लालबागच्या राजाचं रूप दरवर्षी नवनवीन असतं. दरवर्षी याची उत्सुकता लागलेली असते की, यावर्षी काय असणार. त्यानुसार यंदाही उत्सुकता होती. अखेर सोमवारी रात्री लालबागच्या राजाचे दर्शन करवण्यात आले. येत्या काही दिवसांतच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होणार आहे. 

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा