किशोर परदेशी यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

श्रीरामपूर – येथील किशोर सुरेश परदेशी (खरोले) (वय 43) यांचे पहाटे 2:30 वा. हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, चुलते असा परिवार आहे. महावितरणचे सेवानिवृत्त फायनान्शियल मॅनेजर सुरेश एकनाथ परदेशी यांचे थोरले चिरंजीव, सुहास परदेशी यांचे बंधू, बांधकाम व्यावसायिक भिमाशंकर परदेशी यांचे पुतणे होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा