सौ.गौरी भालेराव यांचे अल्पश: आजाराने निधन

श्रीरामपूर – येथील सौ. गौरी श्रीकांत भालेराव (वय 67) यांचे रात्री 10:45 वा. अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,सून, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. डॉ.श्रीकांत गजानन भालेराव यांच्या पत्नी, डॉ.वैभव भालेराव व डॉ.सोनल भालेराव यांच्या मातोश्री होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा