पुरुषोत्तम खिस्ती यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर – शहरातील बंगाल चौकी येथील रहिवासी पुरुषोत्तम गोविंदराव खिस्ती (वय 99) यांचे गुरुवारी (दि.13) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात चार मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी स्कुटरवर भारत भ्रमण केले होते. खिस्ती जिमचे संचालक भारतश्री शशिकांत खिस्ती यांचे ते वडिल होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा