महापालिकेचे माजी शहर अभियंता विलास सोनटक्के यांचे कर्करोगाने निधन

अहमदनगर- महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता विलास गणपत सोनटक्के (वय 60, रा. भूषणनगर, केडगाव) यांचे शनिवारी (दि. 15) सकाळी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सोनटक्के यांनी महापालिकेच्या बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागात अनेक वर्षे सेवा केली. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा