जिल्ह्यात शनिवारी आढळले 510 नवे कोरोनाबाधीत रुग्ण

अहमदनगर- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असून शनिवारी (दि.15) 510 नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये केलेल्या तपासणीत 192, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 204, रॅपीड ऍन्टीजेन टेस्टमध्ये 114 रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. सर्वाधीक 182 रुग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. तर राहाता 63, श्रीरामपूर 32, नगर ग्रामीण 31, मिल्ट्री हॉस्पिटल 26, अकोले 22, शेवगाव 20, कोपरगाव 19, राहुरी 19, पाथर्डी 17, भिंगार कॅन्टोन्मेंट 16, पारनेर 12, इतर जिल्हा 12, श्रीगोंदा 9, जामखेड 8, कर्जत 8, संगमनेर 7, नेवासा 5, इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा