जपानी दबावतंत्र

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव, रागीटपणा यात वाढ होत आहे. ताणतणावांचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपचारपद्धती वापरल्या जात असल्या तरी जपानी पद्धत अधिक प्रभावी ठरू शकते. बोटांवर दाब देऊ न ताणावर नियंत्रण ठेवता येतं. हाताच्या चार बोटांखाली दोन मिनिटं अंगठा दाबून ठेवल्याने अस्वस्थता आणि ताण दूर होतो. पहिल्या बोटाच्या वरच्या भागात दाब दिल्याने भीती कमी होते. मधलं बोट दाबून धरल्याने रागाचं प्रमाण कमी होतं. अनामिकेवर दाब दिल्याने नैराश्य आणि दु:ख कमी होतं तर करंगळी दाबून ठेवल्याने आत्मविश्‍वास वाढतो. ही पद्धत जपानमध्ये बरीच लोकप्रिय आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा