दैनिक पंचांग शुक्रवार, दि. 14 जानेवारी 2022

मकर संक्रांति, शके 1943 प्लवनाम संवत्सर पौष शुक्लपक्ष रोहिणी 20।18 सूर्योदय 06 वा. 24 मि. सूर्यास्त 06 वा. 26 मि. राशिभविष्य

मेष     –  आज आपणास कठोर श्रम करावे लागतील. वाहने व उपकरणे जपून चालवावीत.

वृषभ   –  आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. जुने मित्र व नातेवाईक यांचा सहवास मिळेल.

मिथुन  –  आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे. पती-पत्नीमध्ये सौरार्द वाढेल व मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

कर्क    –  एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा.

सिंह    –  चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल.

कन्या   –  काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे.

तूळ     –  हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका.

वृश्चिक –  शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

धनु    –  वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.

मकर  –  आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा.

कुंभ   –  भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. कार्यालयामध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

मीन   –  वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा