हसा आणि शतायुषी व्हा!

एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात, तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते.

आजोबा     –  सूनबाई का आराडतीयास पोरावर….

सूनबाई     –  बघा ना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय…

आजोबा     –  बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत…

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा