स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त काँग्रेसच्यावतीने अभिवादन

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे. यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनिसभाई चुडीवाल, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, प्रवीण गीते, अल्पसंख्यांक कॉंग्रेस अध्यक्ष अज्जूभाई शेख, अजय मिसाळ, खजिनदार मोहन वाखुरे, महिला कॉंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत राणीताई पंडित, सेवादल महिला कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, अर्चना पाटोळे, निर्मला कोरडे, रिजवाना शेख आदी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा