श्रीमती शोभा आमटे यांचे अल्प आजाराने निधन

अहमदनगर – सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील श्रीकृष्ण नगर येथील रहिवासी श्रीमती शोभा नानासाहेब आमटे (वय 66) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. नगरमधील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसमुदाय उपस्थित होता. स्व. शोभा आमटे हया धार्मिक मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या मागे 3 मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा