जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत जय श्री गणेश पॅनलने सर्व 21 जागा जिंकून विजय मिळविल्याबद्दल पॅनल प्रमुख संजय कडूस यांचा नगर तालुका बाजार समितीच्यावतीने सत्कार करताना सभापती अभिलाष घिगे पाटील, संचालक रेवणनाथ चोभे, सहाय्यक सचिव संजय काळे. समवेत शिक्षक नेते संजय धामणे, बाळासाहेब धामणे, सुभाष धामणे, वैजिनाथ धामणे, सारोळा सोसायटीचे संचालक बाळासाहेब धामणे, स्वप्नील कडूस आदी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा