जिल्ह्यात मंगळवारी आढळले 52 नवे कोरोनाबाधीत रुग्ण

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी (दि.21) दुपार पर्यंतच्या 24 तासात 52 नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक 18 रुग्ण नगर तालुक्यातील आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये केलेल्या तपासणीत 36, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 12, रॅपीड ऍन्टीजेन टेस्टमध्ये 4 रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर तालुका 18, संगमनेर 7, श्रीरामपूर 5, नगर शहर 4, इतर जिल्हा 3, पारनेर 3, अकोले 2, जामखेड 2, पाथर्डी 2, राहुरी 2, शेवगाव 2, नेवासा 1, राहाता 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा