घरासमोरुन मोटारसायकलची चोरी- गुन्हा दाखल

अहमदनगर- अहमदनगर तालुक्यातील वाळकी गावातील शिरकांड मळा परिसरात घरासमोर लावलेली टिव्हीएस कंपनीची स्टार मोटारसायकल (क्र.एम.एच.16, बी.पी.599) अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. याबाबत देवीदास बाबासाहेब कासार (रा.शिरकांड मळा, वाळकी) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा