हसा आणि शतायुषी व्हा!

एक थापाड्या दुसर्‍या थापाड्याला म्हणाला, ‘मी एक वर्षाचा असताना ज्ञानेश्वरी वाचत होतो.’

दुसरा थापाड्या म्हणाला, ‘हे कसं शक्य आहे?’

पहिला म्हणाला, ‘त्यात काय विशेष? मी चष्मा लावत होतो एवढंच’.

त्यावर दुसरा थापाड्या म्हणाला, ‘मी सहा महिन्यांचा असताना दाढी करत होतो.’

‘अशक्य’ पहिला म्हणाला.

‘त्यात काय अशक्य आहे? दाढी करताना माझा चेहरा आरशात दिसावा म्हणून मी टेबलावर उभा राहत असे एवढंच.’

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा