क्रिमी मँगो

साहित्य – गोडसर ताजा आंबा रस अर्धी वाटी, दूध अर्धी वाटी, फेसलेले क्रीम अर्धी वाटी, थोड्या आंबा फोडी व आईसिंग शुगर, दोन मोठे चमचे.

कृती – आंबा रस दूध एकत्रित मिसळून फेस येईपर्यंत चांगले घुसळून घ्या. फेसलेल्या क्रीममध्ये साखर टाकून फेसून एकजीव करा व आंबा रसात घाला. ढवळा. सर्व्ह करताना ग्लासात ओतून त्यात थोड्या आंबा फोडी टाका.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा