न्यू आर्टस् नगर येथे शिबीरात 50 छात्रांनी केले रक्तदान

13 रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर एनसीसी विभाग व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 17 महाराष्ट्र बटालियनचे सीईओ कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. बी. कळमकर, महाविद्यालयाचे प्रबंधक बबन साबळे, डॉ. अनिल आठरे, एन. एस. एस. चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गणेश निमसे व एन.सी.सी.चे कॅप्टन पी. एस. भंडारी, लेफ्टनंट भरत होळकर. या शिबीरात 50 छत्रांनी रक्तदान.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा