अहमदनगर राष्ट्रवादी जिल्हा कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी गजानन भांडवलकर

(छाया – लहू दळवी,अहमदनगर)

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर यांची आता राष्ट्रवादी कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या स्वाक्षरीने त्यांना पत्र मिळाले आहे. आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी भांडवलकर यांचे अभिनंदन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा