हसा आणि शतायुषी व्हा!

मध्यरात्री डॉक्टरांच्या घरची बेल वाजली. डॉक्टरांनी ताबडतोब दार उघडले.

बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीने विचारले,

‘‘डॉक्टरसाहेब, माझ्या घरी जायचंय तुमची व्हिजीट फी किती?’’

डॉक्टर – दीडशे रुपये.

व्यक्ती – चालेल पण तातडीने चला. डॉक्टरांनी गाडी काढली आणि त्या व्यक्तीबरोबर ते त्याच्या घरी गेले.

घरी पोचल्यावर त्याने दीडशे रुपये काढून डॉक्टरांना दिले आणि म्हणाला,

‘‘धन्यवाद डॉक्टरसाहेब! मला घरी सोडण्याचे टॅक्सीवाल्याने अडीचशे रुपये सांगितले होते’’

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा