छान किती दिसते…

फुलपाखरू छान किती दिसते… हे बालगीत आपण ऐकलंच असेल. फुलपाखरू म्हणजे सुंदर, मनमोहक आणि आकर्षक असा किटक. या छायाचित्रातल्या फुलपाखराच्या पंखांवरची नक्षी कोणाचंही लक्ष वेधून घेणारी. तर असं हे फुलपाखरू अगदी शांतपणे फुलांमधले परागकण शोषून घेतंय. निसर्गाची ही किमया अनोखीच म्हटली पाहिजे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा