राष्ट्रवादी  काँग्रेस अपंग सेलच्यावतीने ब्लँकेट व केळी वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अहमदनगर जिल्हा रा. कॉं. अपंग सेलच्या वतीने केळी व ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी अपंग सेलचे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे, प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे, जिल्हा उपाध्यक्ष शेखर बोत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा शेख, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, संदीप खामकर आदी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा