सुरेश वाघचौरे यांचे अल्प आजाराने निधन

अहमदनगर- अहमदनगर शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुरेश उर्फ सुर्यकांत भीमराव वाघचौरे (वय 50, रा.शिवपवन मंगल कार्यालयाशेजारी, नालेगाव) यांचे रविवारी (दि.12) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, 1 मुलगा, तीन भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे. कै. वाघचौरे यांचे शहरातील आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान होते. त्यांच्यावर नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा