निराधार वंचित घटकातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप

भिंगार येथे आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते रोकडेश्‍वर मंदिरात निराधार व गरजू घटकांना खा. शरद पवार यांच्या वाढदिवशी ब्लँकेट व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, प्रदेश सचिव अशोक बाबर, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, युवक उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, सर्वेश सपकाळ, प्रांजली सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, दिलीप ठोकळ, माजी प्राचार्य कैलास मोहिते, संभाजी भिंगारदिवे, सिध्दार्थ आढाव, अर्जुन बेरड, सुभाष होडगे, संपत बेरड, संतोष हजारे, मच्छिंद्र बेरड, सचिन दळवी, शिवम भंडारी, तुषार घाडगे, अविनाश जाधव, सुदाम गांधले, ईश्‍वर गवळी, अरुण वराडे, मच्छिंद्र भिंगारदिवे आदी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा