हसा आणि शतायुषी व्हा!

गुरुजी  –  तुझी हजेरी कमी आहे, तू परीक्षेला नाही बसू शकत!

गण्या  –   फिकीर नॉट गुरुजी, आपल्याला जराबी घमेंड नाय, आपून उभ्यानेच पेपर लिहू बघा !

गुरुजींनी शाळा सोडली…

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा