नागापूर येथून मोटारसायकलची चोरी

अहमदनगर- शहरातील नागापूर उपनगरात असलेल्या सारस्वत बँकेसमोर लावलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र.एम. एच.16, ए.डब्ल्यू.5846) अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.15) दुपारी 1.30 ते 1.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत हरिश्‍चंद्र नरेंद्रनाथ नायर (रा.वैदूवाडी, पाईपलाईनरोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा