आनंद मुनोत सी.ए. फायनल परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर- यंदाच्या वर्षीच्या सी.ए.फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून येथील आनंद मुनोत हा सी.ए.फायनल परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याला सी.ए.संदीप देसर्डा, सी.ए.प्रसाद भंडारी, पवनकुमार दरक, उमेश दोडेजा, ऍड. राहुल चंगेडिया, सी.ए.आय. पी.अजय मुथा, सी.ए. परेश बोरा, सी.ए. प्रकाश बोरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सी.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला आई ज्योत्स्ना मुथा, मामा गांधी कुरियरचे संतोष गांधी, मासाजी ऍड. विजय लुणे यांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा