चैतन्य शिरसुल सी.ए. फायनल परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण

अहमदनगर- येथील चैतन्य मधुकर शिरसुल हा सी.ए. फायनल परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. अतिशय कमी वयात त्याने सी.ए. होण्याची कामगिरी केली आहे. त्याला सी.ए. अमृत पटेल, सी.ए. संदीप देसर्डा, सी.ए. प्रसाद भंडारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सी.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला वडील मधुकर शिरसुल, आई लता शिरसुल, मोठा भाऊ प्रणव शिरसुल यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा