रोहिणी डावखरचे सी.ए. परिक्षेत यश

अहमदनगर- इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये राहुरी येथील रोहिणी राजेंद्र डावखर हिने या परिक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले. रोहिणी डावखर या वसंतराव डावखर यांची नात तर झुआरी ॲग्रोचे जनरल मॅनेजर राजेंद्र डावखर यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा