हसा आणि शतायुषी व्हा!

रस्त्यावर औषधे विकणारा वैदू म्हणत होता.

‘बंधूंनो!… गेल्या पंचवीस वर्षांपासून मी हे औषध विकत आलेलो आहे.

पण आजपर्यंत या औषधाबद्दल एकही तक्रार करणारा भेटला नाही.’

हे ऐकल्यानंतर गर्दीतून एक आवाज आला, ‘वर गेलेली माणसे कधी तक्रार करायला येत असतात का?’

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा