चटपटीत मटार पनीर कबाब

साहित्य  –   250 ग्रॅम मटार दाणे, 200 ग्रॅम पनीर, 5-6 ब्रेडचे स्लाईस, 1 टे. स्पून खसखस, 2 टे. स्पून कॉर्नफ्लोअर, लसूण पाकळ्या, 1 कांदा, 1 टी. स्पून गरम मसाला, पुदिन्याची पाने, तळण्यासाठी तेल मीठ

कृती    –     मटार दाणे, पनीर आणि ब्रेडचे स्लाईसेस मिक्सरमधून वेगवेगळे वाटून घ्यावेत. हिरव्या मिरच्या, खसखस, लसूण, कांदा, पुदिन्याची पाने यांची पेस्ट बनवून घ्यावी. वरील सर्व साहित्य, मीठ आणि गरम मसाला त्यात एकत्र करुन हे मिश्रण मळून घ्यावे. या मिश्रणाचे जरा लांबट (अंडाकार) गोळे करुन ते कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून गरम तेलात लालसर तळून घ्यावेत. सॉस किंवा चटणीसोबत खायला द्यावेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा