मनपाचे नूतन सभागृहनेते अशोक बडे यांनी बुधवारी (दि.15) सभागृहनेते पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचा सत्कार करताना महापौर रोहिणीताई शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, विक्रम राठोड, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, संभाजी कदम, दत्ता सप्रे, अभिषेक कळमकर, शाम नळकांडे, संजय शेंडगे, सचिन शिंदे, मदन आढाव, संतोष गेणप्पा, आशाताई बडे, आशाताई निंबाळकर, अरुणा गोयल आदी.

(छाया – धनेश कटारिया)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा