करिष्मा सुवर्णकार हिचे सी.ए. परिक्षेत यश

अहमदनगर – चार्टड अकौंटंट परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या ग्रुप एक परिक्षेत येथील करिष्मा भरत सुवर्णकार ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली असून, तिला सी.ए.अभय भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कु.करिष्मा ही नगर कॉलेजमधील गणिताचे निवृत्त प्राध्यापक स्व.राधाकिसन सुवर्णकार यांची नात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा