सुजय बोगावत सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर- जुलै महिन्यात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंन्टन्टस् ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात आलेल्या सी.ए. परीक्षेत सुजय बोगावत याने उत्तीर्ण होऊन यश मिळविले. सुजय यास मोहनलाल बरमेचा, पारस छल्लानी, संतोष संचेती, चंद्रशेखर यार्दी, सागर भालेराव, गोविंद भालेराव, गोविंद व्यास, आनंद भराडीया, सुदीप छल्लानी, प्रकाश बंदरकर, राजश्री बोगावत, संजय पटारे, किशोर तोष्णीवाल यांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा