फर्निचरशी निगडित काही वास्तू उपाय

फर्निचर भले घराचा फारच महत्त्वाचा भाग आहे, पण याचा वापर करताना वास्तूचे पालन करण्यात येत नाही. फर्निचर बीनं विचार करून वापर करणे अर्थात वास्तू खराब करणे आहे. म्हणून घरात फर्निचर सेट करताना वास्तूच्या नियमांचे पालन अवश्य करायला पाहिजे.

तर जाणून घेऊ फर्निचरशी निगडित काही वास्तू टिप्स – 1. फर्निचर किंवा फर्निचर बनवण्यासाठी उपयोग येणारे लाकूड एखाद्या शुभ दिवशी विकत घ्यायला पाहिजे. मंगळवार, शनिवार आणि अमावास्यांच्या दिवशी फर्निचरची खरेदी करू नये. 2. लक्षात ठेवण्यासारखे की फर्निचरचे लाकूड एखाद्या पॉझिटिव्ह झाडाचे असायला पाहिजे. जसे शीशम, चंदन, अशोका, सागवान, साल, अर्जुन किंवा कडुलिंब. यांनी बनलेले फर्निचर शुभ फळ देतात. 3. हलके फर्निचर नेहमी नॉर्थ आणि ईस्ट दिशेत ठेवायला पाहिजे आणि जड फर्निचर साऊथ आणि वेस्टमध्ये ठेवायला पाहिजे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा