दैनिक पंचांग – मंगळवार दि. 6 एप्रिल 2021

घबाड 26:10 प., 1942 शार्वरी नाम संवत्सर फाल्गुन कृष्णपक्ष, श्रवण 26।35 सूर्योदय 06 वा. 28 मि. सूर्यास्त 06 वा. 33 मि.

राशिभविष्य-

मेष      – नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

वृषभ     – आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील.

मिथुन    – नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल.

कर्क      – लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.

सिंह      – प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.

कन्या    – आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल.

तूळ       – राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल.

वृश्चिक   – कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल.

धनु       – शत्रू पराभूत होतील. व्यापारव्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील.

मकर     – वैवाहिक सुख वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे.

कुंभ      – ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल.

मीन      – व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा