डोक्यावर दगड मारून पत्नीचा खून

संगमनेर- गोठ्यातील आजारी गाईचे दूध काढण्यावरून झालेल्या भांडणात बोडखेवाडी, तळेगाव दिघे येथील शिवाजी दिघे याने पत्नी भारती (वय 28) हिच्या डोक्यावर दगड मारून तिचा खून केला.

हा खूनाचा प्रकार 30 मार्च रोजी सायं. 6 वा. घडला. याप्रकरणी भा.द.वि. 302 आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर. टी. पवार हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा